शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

अकरा महिन्यांत शंभर रेल्वे अपघात

By admin | Updated: November 6, 2015 02:10 IST

देशभरात गेल्या अकरा महिन्यांत रेल्वे अपघातांनी शंभरी गाठली आहे. नोव्हेंबर २0१४ ते सप्टेंबर २0१५ या कालावधीत घडलेल्या या अपघातांमध्ये ४७ वेळा रेल्वे रुळावरुन

- सुशांत मोरे,  मुंबईदेशभरात गेल्या अकरा महिन्यांत रेल्वे अपघातांनी शंभरी गाठली आहे. नोव्हेंबर २0१४ ते सप्टेंबर २0१५ या कालावधीत घडलेल्या या अपघातांमध्ये ४७ वेळा रेल्वे रुळावरुन घसरल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे तर मानवविरहित फाटकांजवळ ३६ अपघातांच्या घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले.हे अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक वर्षी रेल्वे मंत्रालयाकडून अर्थसंकल्पात तरतुद केली जाते आणि अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी घोषणा करण्यात येते. असे असले तरी अपघातांचे प्रमाण फार कमी होताना दिसत नाही. रेल्वे रुळावरुन घसरणे किंवा रेल्वे रुळाला तडा सारख्या घटनांचा शोध घेणारी यंत्रणा रेल्वेकडून आणण्यात येणार आहे आणि रेल्वेच्या डब्यांसाठी स्मोक व फायर डिटेक्शन यंत्रणेची चाचणी करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या चाचण्यांनंतरही रेल्वेने अजूनही निर्णय घेतलेला नाही. नोव्हेंबर २0१३ ते सप्टेंबर २0१४ मध्ये एकूण १३३ अपघातांच्या घटना घडल्या होत्या. रेल्वेकडून केलेल्या उपाययोजना आणि दावामानवविरहीत फाटकांजवळ अपघात होऊ नये यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित. आयआयटी कानपूरचा हातभारसुरक्षा माहिती व्यवस्थापन यंत्रणा मंजूरआग आणि धुरावरील नियंत्रणासाठी स्मोक व फायर डिटेक्शन यंत्रणा च्पॅन्ट्री कार आणि पॉवर कारसाठी फायर सस्पेन्शन यंत्रणारेल्वेकडून केलेल्या उपाययोजना आणि दावामानवविरहीत फाटकांजवळ अपघात होऊ नये यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित. आयआयटी कानपूरचा हातभारसुरक्षा माहिती व्यवस्थापन यंत्रणा मंजूरआग आणि धुरावरील नियंत्रणासाठी स्मोक व फायर डिटेक्शन यंत्रणा पॅन्ट्री कार आणि पॉवर कारसाठी फायर सस्पेन्शन यंत्रणाअपघाताचा प्रकारघटना घटना (नोव्हें २0१४(नोव्हें २0१३-सप्टें २0१५)सप्टें २0१४)ट्रेनची धडक0१0४रुळावरुन घसरणे४७६२आग लागणे0३0५फाटकाजवळ 0६0७मानवरहित फाटकाजवळील ३६५१किरकोळ 0७0४एकूण१00१३३