शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लॉटरीचे पैसे आले नाहीत, तो रिक्षावाला जिवाला वैतागला; घरासमोर मागणाऱ्यांच्या रांगाच रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 22:11 IST

एकतर कर्ज काढणार होता. एवढे पैसे मिळणार आहेत, पण त्याचे टेन्शन काही कमी झाले नाही. कारण त्याला स्वस्थ जगू देतील, आनंद घेऊ देतील ते लोक कुठचे.

काही दिवसांपूर्वी केरळच्या रिक्षावाल्याला २५ कोटींची लॉटरी लागली होती. त्यातून ११ कोटी रुपये सरकारला करस्वरुपात देऊन उरलेली रक्कम त्याला मिळाली. ही काही थोडी थोडकी नाही, पण आता तो पुरता वैतागला आहे. एवढा की त्याला घरही बदलावे लागले आहे. काय झाले असे...

रिक्षा चालवून संसाराचा गाडा चालेना म्हणून तो देश सोडून परदेशात कुकची नोकरी पत्करणार होता. त्यासाठी त्याने बँकेतून साडे तीन लाखांचे कर्जही काढले होते. परंतू, कर्ज मंजूर व्हायला आणि ही लॉटरी लागायला एकच टाईम झाला. ओणम सणामध्ये ओणम लॉटरीचे आयोजन केले जाते. त्यात तो जिंकला होता. श्रीवराहमच्या अनुप याला ही लॉटरी लागली आहे. दुसऱ्या दिवशीच त्याचे नशीब बदलले आणि तो रातोरात करोडपती झाला. 

एवढे पैसे मिळणार आहेत, पण त्याचे टेन्शन काही कमी झाले नाही. कारण त्याला स्वस्थ जगू देतील, आनंद घेऊ देतील ते लोक कुठचे. अनूपने नुकतीच एक फेसबुक पोस्ट टाकली आहे. या व्हिडीओत त्याने लॉटरी जिंकल्याचे कळताच लोक दूर दूरवरून त्याच्या दारात येऊ लागले आहेत. या लोकांना पैसे मदत म्हणून हवे आहेत. यामुळे त्याला त्याचे घरही शिफ्ट करावे लागले आहे. मी या लोकांना सांगून सांगून थकलो, की मला अजून बक्षिसाची रक्कमच मिळालेली नाहीय, तरी ते ऐकत नाहीएत. आता तर लोक पाठलागही करू लागले आहेत, असे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे. लॉटरीत एवढी मोठी रक्कम जिंकल्याचे जेव्हा मला कळले तेव्हा माझा आनंद सातव्या गगनावर मावत नव्हता. आता माझे शेजारीदेखील या लोकांना वैतागले आहेत. माझ्या घराभोवती आणि आजूबाजूच्या परिसरात हे लोक नेहमी घिरट्या घालत असतात, असे तो म्हणतो. आता वाटतंय की लॉटरीत पहिलं बक्षीस नको, दुसरे किंवा तिसरे मिळायला हवे होते, निदान शांततेत जगू तरी शकलो असतो, असे त्याला वाटू लागले आहे. 

अनूपने १७ सप्टेंबरला हे तिकीट खरेदी केले होते. त्याला कर कापून १५ कोटी ७५ लाख रुपये मिळणार आहेत. ओणम बंपरची ६७ लाख तिकिटे छापण्यात आली. एका तिकिटाची किंमत 500 रुपये होती आणि जवळपास सर्व तिकिटे विकली गेली होती.

टॅग्स :Keralaकेरळ