शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant : भारतात ओमायक्रॉन घेतोय डेल्टाची जागा, विदेशातून येणाऱ्या प्रवाशांपैकी ८० टक्के लोक ओमायक्रॉनबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 05:50 IST

Omicron Variant: कोरोना चाचण्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेली घट चांगली नाही, असा इशारा केंद्र सरकारने १९ राज्यांना नुकताच दिला होता. ओमायक्रॉनमुळे संसर्गाचे प्रमाण खूपच वाढणार आहे, याकडेही केंद्राने लक्ष वेधले होते.

नवी दिल्ली : देशात आता डेल्टा विषाणूची जागा ओमायक्रॉन संसर्गाने घेण्यास सुरुवात झाली आहे. विदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांपैकी ८० टक्के लोक हे ओमायक्रॉनचे बाधित असतात. मात्र, नव्या विषाणूच्या काही रुग्णांमध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे आढळून आली. कोरोना चाचण्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेली घट चांगली नाही, असा इशारा केंद्र सरकारने १९ राज्यांना नुकताच दिला होता. ओमायक्रॉनमुळे संसर्गाचे प्रमाण खूपच वाढणार आहे, याकडेही केंद्राने लक्ष वेधले होते.

नवा विषाणू फायझर लसीला दाद देईनाकोरोनातून बरे झालेल्या तसेच फायझरच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबाॅडीजना ओमायक्रॉन दाद देत नसल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे.  जगभरात सध्या वापरात असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रभाव नव्या विषाणूमुळे कमी होईल असे म्हटले जात होते, त्याचे प्रत्यंतर आता येत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

दिल्लीतील ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या ३२०    दिल्लीत कोरोना व ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत असून दिल्लीत ओमायक्रॉन संसर्ग झालेल्यांची संख्या शुक्रवारी ३२० वर पोहोचली आहे. गुरुवारी हा आकडा २६३ एवढा होता.     दिल्ली सरकारने सीलमपूर भागातील तीन बाजारपेठा बंद केल्या आहेत.     दिल्ली सरकारने निर्बंध लादले तरी बाजारांमधील गर्दी कमी झालेली नाही. कैनॉट प्लेस, सरोजिनीनगर, करोलबाग या भागातील बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येतआहे. दुकानदारांना सामाजिक सुरक्षिततेचे नियम पालन करण्याचे निर्देश दिले आहे. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या