शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Omicron Variant : देशात ४२२ जणांना ओमायक्रॉनची बाधा, संसर्ग १७ राज्यांत पसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 06:51 IST

Omicron Variant : महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या सर्वाधिक १४१ असून त्यानंतर गुजरात, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा क्रम लागतो. महाराष्ट्रात रविवारी ३१ ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण आढळले.

नवी दिल्ली/मुंबई : देशामध्ये ओमायक्राॅनच्या बाधितांची संख्या ४२२ वर गेली असून १३० जण बरे झाले. या विषाणूचा संसर्ग १७ राज्यांत पसरला आहे. महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या सर्वाधिक १४१ असून त्यानंतर गुजरात, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा क्रम लागतो. महाराष्ट्रात रविवारी ३१ ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण आढळले.चोवीस तासांत देशात कोरोनाचे ६९८७ नवे रुग्ण आढळले.  कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३,४७,८६,८०२ झाला आहे. 

अहमदनगरमध्ये ५३ विद्यार्थ्यांना बाधाअहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील टाकळी  ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोनाबाधितांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. राज्यात रविवारी १,६४८ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर मुंबईत ९२२ बाधित आढळले. 

काेराेनाची रुग्णसंख्या वाढता वाढता वाढे!दिनांक     मुंबई      ठाणे२१ डिसेंबर     ३२७    ६६२२ डिसेंबर    ४९०    १४६२३ डिसेंबर    ६०२    १५३२४ डिसेंबर    ६८३    १७८२५ डिसेंबर    ७५७    २०३२६ डिसेंबर    ९२२    १७८

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या