शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Update: ओमायक्रॉनवर लस प्रभावी आहे का? मोदी सरकारने संसदेत सांगितले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 20:35 IST

Is corona Vaccine effective on Omicron variant: कोरोनाचा आजवरचा सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिअंट ओमायक्रॉनने जगभरात चिंता वाढविली आहे. कोरोना लसीचा बुस्टर डोस मिळाला तरी ओमायक्रॉनने लोक संक्रमित होत आहेत.

कोरोनाचा आजवरचा सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिअंट ओमायक्रॉनने जगभरात चिंता वाढविली आहे. कोरोना लसीचा बुस्टर डोस मिळाला तरी ओमायक्रॉनने लोक संक्रमित होत आहेत.  यामुळे कोरोना लस नव्या व्हेरिअंटवर कितपत प्रभावी आहे, याबाबतचा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत लिखित उत्तर दिले आहे. 

सरकारने मंगळवारी हे उत्तर दिले. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटवर सध्या उपलब्ध असलेल्या लशींचा प्रभाव कमी होत असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. मांडवियांनी लिखित उत्तरात म्हटले की, उपलब्ध आकडे सीमित आहेक, लसी कितपत प्रभावी आहे यावर अद्याप अभ्यास झालेला नाहीय. 

देशवासियांना दिल्या जात असलेल्या कोरोना लसी ओमायक्रॉनवर किती प्रभावी आहेत, याबाबत संसदेत विचारण्यात आले होते. विविध देशांमध्ये कोरोनाचा हा व्हेरिअंट वेगाने पसरत असल्याचे वृत्त आहे. यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर बंधणे आणण्यात आली आहेत. 28 नोव्हेंबरला नियम जारी करण्यात आले आहेत. यात दोन दिवसांनी पुन्हा बदल करण्यात आल्याचे मांडविय म्हणाले. 

या नियमांनुसार कोरोना महामारी आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या आधारे धोकादायक देशांचे पुन्हा वर्गीकरण करण्यात आले. आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या, सात दिवस सक्तीचे क्वारंटाईन देखील करण्यात आले आहे. 

संबंधित बातमी...

Covishield Update: कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांवर महत्वाचे संशोधन, लस किती महिने प्रभावी?; लँसेटने वाढविली चिंता

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसद