शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Omicron: 'त्या' जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू करा; ICMR ची सूचना, प्रतिबंधक नियम पाळण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 05:43 IST

मास्क वापरण्याचे कमी झालेले प्रमाण चिंताजनक, या नव्या विषाणूमुळे येणारी साथ नेमके कसे तडाखे देईल याचा थांग अजून लागलेला नाही. अशा स्थितीत प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी, प्रतिबंधक उपायांचे पालन करावे.

नवी दिल्ली : ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा जगभरात झालेला प्रसार चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. भारतात मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सद्य:स्थितीत नागरिकांनी वेळीच सावध होऊन मास्क घालणे व इतर प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करीत राहणे आवश्यक आहे, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. हा केंद्राने एक प्रकारे राज्यांना दिलेला सावधगिरीचा इशाराच आहे.

त्यांनी सांगितले की, कोरोना लस व मास्क या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत हे कोणीही विसरता कामा नये. ओमायक्राॅनमुळे जगभरात जी स्थिती निर्माण झाली आहे, त्यापासून धडा घेऊन भारतातील नागरिकांनी वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे. मास्क वापरणे बंद करण्याची वेळ अद्यापि आलेली नाही. कोरोनाची साथ अजूनही जगभर कायम आहे. डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, ओमायक्रॉनमुळे अमेरिका व इंग्लंडमध्ये पुन्हा कोरोनाची मोठी लाट आली आहे. या नव्या विषाणूमुळे येणारी साथ नेमके कसे तडाखे देईल याचा थांग अजून लागलेला नाही. अशा स्थितीत प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी, प्रतिबंधक उपायांचे पालन करावे.

जास्त संसर्गदर असल्यास निर्बंधआयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, कोरोना साथ आणखी पसरू नये यासाठी सर्वांनी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. जिथे पाच टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गदर आढळेल तिथे जिल्हास्तरावर योग्य ते निर्बंध लागू करण्यात आले पाहिजेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन