शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्येही जुनी पेन्शन योजना; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 06:54 IST

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धार्मिक ग्रंथांची ने-आण करणाऱ्या वाहनांना टॅक्स फ्री करण्यात आले आहे.

- बलवंत तक्षक

चंडीगड : पंजाबमधील मान सरकारने कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची मोठी भेट दिली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धार्मिक ग्रंथांची ने-आण करणाऱ्या वाहनांना टॅक्स फ्री करण्यात आले आहे. मोहालीत नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. 

तरुणांना रोजगार देण्यासाठीच्या नियमात बदल करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. मान म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी आपने लोकांना जी आश्वासने दिली होती, ती सर्व पूर्ण करण्यात येतील.

...तर हिमाचल आणि गुजरातमध्येही पेन्शनदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मान सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. केजरीवाल म्हणाले की, नवी पेन्शन योजना हा कर्मचाऱ्यांवर अन्याय होता. हिमाचल आणि गुजरातमधील लोकांनी आपला सत्तेत येण्याची संधी दिली तर या दोन्ही राज्यांत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल.

टॅग्स :PunjabपंजाबPensionनिवृत्ती वेतन