शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

‘अरे यार’ आता आॅक्सफर्ड शब्दकोशात

By admin | Updated: June 27, 2015 02:39 IST

भारतीयांच्या तोंडून सहज बाहेर पडणारा ‘अरे यार’ हा शब्द आता केवळ भारतीय राहिलेला नाही; त्याने आॅक्स्फर्ड इंग्रजी शब्दकोशात स्थान पटकावले आहे.

कोलकाता : भारतीयांच्या तोंडून सहज बाहेर पडणारा ‘अरे यार’ हा शब्द आता केवळ भारतीय राहिलेला नाही; त्याने आॅक्स्फर्ड इंग्रजी शब्दकोशात स्थान पटकावले आहे. चुडीदार, भेळपुरी आणि ढाबा यासारखे खास भारतीय देशी शब्दही आॅक्सफर्डच्या शब्दपंक्तीत जाऊन बसणार आहेत.खरेतर हे शब्द इंग्रजी बोलणाऱ्यांसाठी दुर्मीळ नाहीतच. भाषा संशोधनाची व्यापकता वाढत असून, त्यात या शब्दांच्या वापराचे पुरेसे पुरावे मिळाले आहेत. क्वचितच का होईना, पण नियमितपणे हे शब्द इंग्रजीत वापरले जातात. त्यामागे विशिष्ट संस्कृती आणि इतिहास असून, भाषिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. ‘अरे यार’ शब्दाचा इतिहासही पूर्वापार चालत आला आहे. १८४५ मध्ये या शब्दाचा उल्लेख झाल्याचे आढळते, असे आॅक्सफर्ड शब्दकोशाचे सल्लागार संपादक डॉ. डॅनिका सलझार यांनी म्हटले आहे.