शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांच्या संख्येत सप्टेंबरमध्ये ४१ % भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 06:58 IST

बळींचा आकडा वाढला : बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी आढळून आला. त्यानंतर ते आतापर्यंतच्या कालावधीत एकट्या सप्टेंबर महिन्यात देशभरात कोरोनाचे तब्बल २६ लाख २१ हजारांहून अधिक रुग्ण सापडले. हे प्रमाण कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ४१.५३ टक्के आहे.

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ६३ लाखांवर पोहोचली आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे ३३,३९० जणांचा बळी गेला. हे प्रमाण आतापर्यंत बळी गेलेल्या ९८ हजारांहून अधिक जणांच्या तुलनेत ३३.८४ टक्के आहे. याच महिन्यात २४,३३,३१९ जण कोरोनाच्या आजारातून बरे झाले. हे प्रमाण आतापर्यंत बरे झालेल्या ५२ लाखांहून अधिक लोकांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ४६.१५ टक्के आहे. जगभरात कोरोनातून बरे झालेल्यांची सर्वात जास्त संख्या भारतात आहे. त्यानंतर ब्राझिल व मग अमेरिकेचा क्रमांक लागतो असे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे.असा गाठला रुग्णसंख्येने ६० लाखांचा पल्लाभारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून रुग्णसंख्येने १ लाखाचा पल्ला गाठण्यासाठी110दिवस लागले.त्यानंतर ५९ दिवसांत रुग्णसंख्या १० लाखांवर गेली. त्या काळात कोरोनाचा फैलाव आणखी वाढू लागला होता. रुग्णसंख्या १० लाखांवरून २० लाख होण्यास २१ दिवस, २० लाखांवरून ही संख्या ३० लाख होण्यास १६ दिवस लागले.त्यानंतरच्या १३ दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा ४० लाख झाला. त्यानंतरच्या ११ दिवसांत ५० लाख व त्यापुढील १२ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येने ६० लाखांचा पल्ला गाठला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या