शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशात पाहुण्या पक्ष्यांची संख्या यंदा रोडावली; रशिया, मंगोलिया, नैैऋत्य आशियातील पक्षी अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:17 IST

यंदा चिल्का सरोवराला भेट देणा-या पाहुण्या पक्ष्यांची संख्या खूपच रोडावली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या पाहुण्यांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ५३ हजारांनी कमी झाल्याचे गणतीत आढळून आले.

बे-हामपूर (ओडिशा) : यंदा चिल्का सरोवराला भेट देणा-या पाहुण्या पक्ष्यांची संख्या खूपच रोडावली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या पाहुण्यांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ५३ हजारांनी कमी झाल्याचे गणतीत आढळून आले. खा-या पाण्याच्या या सरोवर परिसरात बुधवारी पाहुण्या पक्ष्यांची वार्षिक गणना केली असता १४७ प्रजातींचे ८९३,३९० पक्षी या ठिकाणी मुक्कामी आल्याचे आढळून आले.मागच्या हिवाळ्यात या ठिकाणी विविध १६७ प्रजातींच्या ९४७,११९ पक्ष्यांच्या आगमनाने या सरोवराच्या नैसर्गिक सौंदर्यात अधिकच भर पडली होती. ठिकठिकाणी पक्ष्यांचे थवे मनसोक्तपणे कधी बागडत, तर कधी विसावा घेताना आढळले. यापैकी नालबाना पक्षी अभयारण्यात ३४७,७५६ पाहुण्या पक्ष्यांनी डेरा टाकला होता, असे विभागीय वन अधिकारी (चिल्का वन्यजीव विभाग) विकास रंजन दास यांनी सांगितले.यंदाच्या मौसमात मात्र या ठिकाणी ३२०,८२६ पक्षी आढळून आले. यंदा जोरदार पाऊस झाल्याने या सरोवरातील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे यावर्षी भेटीस आलेल्या पाहुण्या पक्ष्यांची संख्या रोडावली असावी, असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)आधीच मोजणीयावेळी नियोजित वेळेआधी दहा दिवस आधीच गणना करण्यात आली. स्थानिक टिटवी हा पक्षी मात्र यंदा पहिल्यांदाच या ठिकाणी दिसून आला. रशिया, किर्गिझ, मंगोलिया आणि नैऋत्य आशियातून या ठिकाणी येणाºया पक्ष्यांची नेहमी गर्दी असते. या पाहुण्या पक्ष्यांचा परतीचा प्रवास उन्हाळ्याच्या सुरुवातीस सुरू होतो.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य