शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता पेट्रोल पंपांची साप्ताहिक सुट्टी, दर रविवारी राहणार बंद?

By admin | Updated: April 10, 2017 18:07 IST

पेट्रोल पंप मालकांनी 10 मे नंतर प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याची धमकी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - पेट्रोल पंप मालकांनी 10 मे नंतर प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याची धमकी दिली आहे. केंद्र सरकारकडून कमिशन वाढवून दिले जात नसल्याने पेट्रोल पंप मालक नाराज आहेत, कमिशन वाढवून द्यावी या मागणीसाठी प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याची धमकी त्यांनी दिली आहे. 
 
सध्या पेट्रोल पंपांकडून आठवड्यात कधीही सुट्टी घेतली जात नाही, पण केंद्र सरकारकडून कमिशन वाढवून दिले जात नसल्याने 10 मे पासून दर रविवारी साप्ताहिक सुट्टी घेण्याचा इशारा देशभरातील पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे.  टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे. 10 मे रोजी  पेट्रोलची खरेदी केली जाणार नाही, हा दिवस ‘नो पर्चेस डे’असेल अशी धमकी  देशभरातील पेट्रोल पंप मालकांनी दिली असल्याचं हे वृत्त आहे.  रविवारी हरियाणाच्या कुरूक्षेत्रमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
यापुर्वीही जानेवारी महिन्यात कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा पेट्रोल पंपांनी दिला होता.  मात्र कमिशन वाढवून देण्याबद्दलचे आश्वासन केंद्राकडून देण्यात आल्यानंतर पेट्रोल पंप मालकांकडून संप मागे घेण्यात आला.
 ठळक मुद्दे-
-कमिशनमध्ये वाढ न केल्यास 10मे रोजी पेट्रोल आणि डिझेलची खरेदी केली जाणार नाही.
 -10 मे नंतर येणा-या प्रत्येक रविवारी पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येईल आणि पेट्रोल पंप बंद राहणार.
-15 मे पासून पेट्रोल पंप रात्रीच्या वेळीही बंद राहणार.