शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

आता लाखो महिलांना महिन्याला दोन हजार; काँग्रेस शब्द पाळते : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 06:35 IST

आणखी एक प्रमुख निवडणूक आश्वासन पूर्ण करताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बुधवारी गृहलक्ष्मी योजना सुरू केली. या अंतर्गत सुमारे १.१ कोटी महिलांना दोन हजार रुपयांची मासिक मदत दिली जाईल. 

म्हैसूर : काँग्रेसने कर्नाटकच्या जनतेला दिलेली निवडणूकपूर्व आश्वासने पूर्ण केली आहेत आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामांची देशभरात पुनरावृत्ती केली जाईल,’ असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. आणखी एक प्रमुख निवडणूक आश्वासन पूर्ण करताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बुधवारी गृहलक्ष्मी योजना सुरू केली. या अंतर्गत सुमारे १.१ कोटी महिलांना दोन हजार रुपयांची मासिक मदत दिली जाईल. 

गृहलक्ष्मी : लाखो महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन हजार अन्नभाग्य : १० किलो तांदूळयुवा निधी योजना : बेरोजगार पदवीधरांना आणि डिप्लोमाधारकांना क्रमश: ३,००० आणि १,५०० रुपये

गृहलक्ष्मी योजना : १७,५०० कोटी 

आम्ही आमच्या आश्वासनांवर ठाम आहोत. आम्ही कधीही खोटी आश्वासने देत नाही. काँग्रेस जे बोलते ते करून दाखवतो. कर्नाटकात केलेल्या कामाची संपूर्ण देशात पुनरावृत्ती केली जाईल.     - राहुल गांधी, काँग्रेस नेते

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी