शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता अगरबत्ती उत्पादनासाठीही आत्मनिर्भर मिशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 06:15 IST

खादी ग्रामोद्योग आयोगाच्या योजनेस मंजुरी; रोजगाराच्या संधी, उत्पादनही अनेक पटींनी वाढणार

नवी दिल्ली: हजारो हातांना काम देण्यासोबतच अगरबत्ती उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगाने आखलेल्या योजनेला केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री (एमएसएमई) नितिन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेचा एक पथदर्शी प्रकल्प लवकरच राबविण्यात येईल व त्यानंतर ही योजना संपूर्ण देशभर पूर्ण क्षमतेने राबविली जाईल.

‘खादी अगरबत्ती आत्मनिर्भर मिशन’असे या योजनेचे नाव असून यामुळे खासगी अगरबत्ती उत्पादकांना स्वत: कोणतीही भांडवली गुंतवणूक न करता स्वत:चे उत्पादन अनेक पटींनी वाढविणे शक्य होईल. शिवाय त्यांच्याकडून स्थलांतरित मजूर व बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.ही योजना राबविण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग यशस्वी खासगी अगरबत्ती उत्पादकांशी व्यापारी भागिदार म्हणून करार करेल. अगरबत्ती बनविणाऱ्या कारागिरांना दर आठवड्याला पगार देण्याची व पगाराची रक्कम कारागिरांच्या बँक खात्यात थेच जमा करण्याची जबाबदारी या खासगी व्यापारी भागिदाराची असेल. भारताची अगरबत्तीची रोजची मागणी सुमारे १,४९० टन आहे तर देशात होणारे अगरबत्तीचे दैनंदिन उत्पादन जेमतेम निम्मे म्हणजे ७६० टन आहे. मागणी व उत्पादनातील ही मोठी दरी या योजनेने भरून निघेल.कारागिरांना यंत्रे देणारच्आयोग खासगी उद्योजकाच्या माध्यमातून कारागिरांना अगरबत्ती बनविण्याचे स्वयंचलित यंत्र व अगरबत्तीच्या भुकटीचे मिश्रण करण्याचे यंत्र देईल.च्कारागिरास एक अगरबत्ती बनविण्याचे यंत्र व अशा पाच यंत्रांमागे एक भुकटीचे मिश्रण करणारे यंत्र देईल.च्या यंत्रांची २५ टक्के किंमत आयोग अनुदान म्हणून स्वत: भरेल. बाकीची ७५ टक्के कारागिरांकडून मासिक सुलभ हप्त्याने वसूल केली जाईल.या दोन निर्णयांमुळे देशात अगरबत्ती उद्योगात रोजगार उपलब्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली. याच संधीचा लाभ घेत आम्ही ही योजना गेल्या महिन्यात ही योजना सादरकेलीव मंत्री महोदयांनी ती मंजूर कली.-विनय कुमार सक्सेना, अध्यक्ष, खादी ग्रामोद्योग आयोग

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीprime ministerपंतप्रधान