शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आता पंतप्रधान मोदी घेणार सुखद निर्णय : सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 05:03 IST

नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या सुधारणा केल्यानंतर, मोदी सरकार आता लोकांसाठी दिलासा देणारे काही निर्णय घेणार आहे.

नवी दिल्ली : नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या सुधारणा केल्यानंतर, मोदी सरकार आता लोकांसाठी दिलासा देणारे काही निर्णय घेणार आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटले आहे की, करात सूट आणि इतर महत्त्वपूर्ण निर्णय घेत, लोकांपर्यंत आपली कामगिरी पोहोचविण्याचा प्रयत्न सरकार करील.बार्कलेज इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ सिद्धार्थ सन्याल यांनी म्हटले आहे की, २०१९ च्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत केलेल्या सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना बळ देण्याचे काम करतील. याशिवाय प्रशासकीय कामात लक्ष केंद्रित होईल. मायक्रोइकॉनॉमिक्सच्या आघाडीवर नव्या कायदेशीर सुधारणा केल्या जाणार नाहीत. २०१४ नंतर ४,३१३ कोटी रुपयांचा काळा पैसा उघड झाला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध मोहिमेतील या यशानंतर ते आता सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतील. आगामी १८ महिन्यांत सुधारणांचा वेग वाढविला, तर आगामी काळात त्यांचे यशापयश यावरच अवलंबून असेल.