शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

आता पत्रकारांवर ‘वॉच’ ठेवण्याची नवी शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 6:05 AM

खोट्या बातम्यांच्या नावाखाली पत्रकारांवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न फसल्यावर माहिती व प्रसारण खाते थेट पत्रकारांवर पाळत ठेवण्याच्या तयारीत आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली - खोट्या बातम्यांच्या नावाखाली पत्रकारांवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न फसल्यावर माहिती व प्रसारण खाते थेट पत्रकारांवर पाळत ठेवण्याच्या तयारीत आहे. यासाठी अधिस्वीकृती पत्राचे रूपांतर रेडिओ-फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन करण्याचा बेत आहे. योजना मंजूर झाल्यास सरकारला पत्रकारांवर पाळत ठेवणे सोपे होईल. ‘फेकन्यूज’च्या आदेशाहूनही हा प्रस्ताव अधिक धोकादायक आहे.प्रस्ताव आहे, पण निर्णय झालेला नाहीआरएफ टॅगचा प्रस्ताव विचाराधीन आह, असे पीआयबीच्या महासंचालकांनी मान्य केले. मात्र, तसा निर्णय झालेला नाही, असे ते म्हणाले. माहिती व प्रसारण खात्याने त्यावर गृहखात्याचे मत मागविले आहे. गृहखात्याने सकारात्मक मत व्यक्त केलेले नाही, परंतु माहिती व प्रसारण खाते त्यावर विचार करीत आहे, असे समजते. गृहखात्याला त्यासाठी एवढा खर्च करणे शक्य नाही. या नवीन प्रयोगासाठी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये नवीन व्यवस्था निर्माण करावी लागेल. आर्थिक तरतूद बघता, हे गृहखात्याला शक्य नाही.पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतर ‘फेक न्यूज’ संदर्भातील आदेश मागे घेण्यात आला असला, तरी तो काढताना पंतप्रधानांना अंधारात ठेवले होते, हे मानायला ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी तयार नाहीत.

टॅग्स :Mediaमाध्यमेGovernmentसरकार