शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

Video : कोरोना 'हेल्मेट'नंतर आता रस्त्यावर उतरली कोरोना 'कार', 6 चाकांची ही कार पाहून तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 15:33 IST

या जीवघेण्या आजारापासून सतर्क राहून आपण आपलाच नाही, तर इतरांचाही जीव वाचवू शकतो. हा संदेश देण्यासाठी आता कोरोना हेल्मेट आणि कोरोना मिठाईनंतर चक कारच रस्त्यावर उतरली आहे.

ठळक मुद्देयापूर्वी कोरोना हेल्मेट आणि कोरोना मिठाईदेखील बाजारात आली आहेहैदराबादमधील के. सुधाकर यांनी ही कार तयार केली आहेके. सुधाकर हे हैदराबादमधील 'सुधा कार' संग्रहालयाचे मालक आहेत

हैदराबाद : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घालते आहे. परिस्थिती अशी आहे, की कोरोनाचे नुसते नाव जरी घेतले तरी लोकांच्या भुवया उंचावतात. मात्र, असे असले तरी, या जीवघेण्या आजारापासून सतर्क राहून आपण आपलाच नाही, तर इतरांचाही जीव वाचवू शकतो. हा संदेश देण्यासाठी आता कोरोना हेल्मेट आणि कोरोना मिठाईनंतर चक कारच रस्त्यावर उतरली आहे. आता हैदराबादच्या रस्त्यांवर कोरोना कार फिरताना दिसता आहे. या जीवघेण्या व्हायरससंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी ही कार तयार करण्यात आली आहे. ही कार हैदराबादमधील के. सुधाकर यांनी तयार केली आहे. ते अशाच पद्धतीच्या अनोख्या कार तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सुधाकर यांनी बुधवारीच ही कार रस्त्यावर उतरवली. 

कारला १०० सीसीचे इंजिन -

के. सुधाकर हे हैदराबादमधील 'सुधा कार' संग्रहालयाचे मालक आहेत. या वन सिटर कारला 100 सीसीचे इंजिन बसवण्यात आले आहे. याशिवाय फायबर बॉडीने तयार केलेल्या या कारला सहा चाकं आहेत. ही कार जवळपास 40 किलोमीटर प्रती तास वेगाने चालू शकते.

सुधाकर म्हणाले, की ही कार तयार करण्यासाठी एकूण १० दिवस लाकले आहेत. लोकांनी घरातच थांबावे आणि सरकारच्या आदेशाचे पालन करावे. यासाठी कोरोना व्हायरससंदर्भात लोकांना जागरूक करणे हा आमचा ही कार तयार करण्यामागचा हेतू आहे. कोरोनासंदर्भात जनजागृती करण्याच्या कामात आपला हातभार लागावा यासाठी, ही कार पोलिसांना देण्याची त्यांची योजना आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTelanganaतेलंगणाIndiaभारतcarकार