शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आता शत्रूंच्या रडारला भारताची युद्ध विमाने देणार चकवा!आयआयटीच्या संशोधकांनी तयार केले नवीन तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 10:33 IST

संशोधकांनी दावा केला की हा पदार्थ रडार फ्रिक्वेन्सी (सिग्नल) च्या मोठ्या रेंजला रोखण्यास सक्षम आहे. त्यांचा हा शोध सॅटेलाइट सर्व्हिस तंत्रज्ञानावर आधारित आहे, जेथे ९० टक्के रडार सिग्नल रोखू शकतो.

मंडी : चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रूंचा सामना करणाऱ्या भारतीय लष्कराला मदत करण्यात आयआयटी मंडीने मोठे यश मिळविले आहे. भारतीय लष्कराची युद्ध विमाने आणि इतर लष्करी उपकरणे शत्रूच्या रडारमध्ये दिसणार नाहीत, असे नवीन तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित केले आहे. संशोधकांनी एक कृत्रिम पदार्थ तयार केला आहे ज्यामुळे लष्करी वाहने रडार सिग्नलमध्ये येणार नाहीत.

संशोधकांनी दावा केला की हा पदार्थ रडार फ्रिक्वेन्सी (सिग्नल) च्या मोठ्या रेंजला रोखण्यास सक्षम आहे. त्यांचा हा शोध सॅटेलाइट सर्व्हिस तंत्रज्ञानावर आधारित आहे, जेथे ९० टक्के रडार सिग्नल रोखू शकतो. या तंत्रज्ञानाद्वारे रडार सिग्नल कोणत्याही दिशेकडून गेले तरी भारतीय युद्ध विमाने त्यांच्यापासून लपून राहतील. लष्करी वाहने आणि गुप्त लष्करी तळाला संरक्षण देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणेदेखील शक्य आहे.

शत्रूच्या रडारच्या नजरेत येणे हा लष्करी रणनीतीचा महत्त्वाचा भाग आहे. रडारपासून वाचल्याने शत्रूचे लक्ष्य होण्याचा धोका कमी होतो.

आयआयटी मंडीचे हे संशोधन आयईईई या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनाच्या लेखकांमध्ये स्कूल ऑफ कॉम्प्युटिंग अँड इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे सहायक प्राध्यापक डॉ. श्रीकांत रेड्डी यांच्यासह डॉ. अवनीश कुमार आणि ज्योती भूषण पाधी यांचा समावेश आहे.

हालचालीवर देखरेखरडारचा वापर लष्करी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यावर  देखरेख आणि नेव्हिगेशनसाठी केला जातो. यावरून विमाने, जमिनीवरील वाहने आणि गुप्त तळांवर होत असलेल्या हालचाली उघड होतात. रडारद्वारे देखरेख करणे सोपे आहे.रेडिएशनचा धोका कमी रडारपासून वाचण्यासाठी हे तंत्रज्ञान व्यावसायिक क्षेत्रातील इमारतींमधून रेडिएशनचा धोका कमी करण्यासाठी व त्यांची सुरक्षा वाढविण्यासाठीदेखील उपयुक्त ठरू शकते.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndian Armyभारतीय जवान