शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आता आजी-आजोबाही करू शकणार पोस्टल बॅलेटने मतदान; दिल्लीपासून शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 17:53 IST

दिल्ली विधानसबा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना टपाली मतदानाबाबतही निवडणूक आयुक्तांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली -  नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाना आज जाहीर केला आहे. यावेळी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती मुख्य निवडणुक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. तसेच यावेळी टपाली मतदानाबाबतही निवडणूक आयुक्तांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिव्यांग आणि 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही टपाली मतदानाने मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.यापूर्वी ठराविक विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच सैन्यदल आणि पोलीस खात्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांनाच टपाली मतदानाची सुविधा दिली जात असे. मात्र इतर सर्वसामान्य माणसांना टपाली मतदानाद्वारे मतदानाची संधी मिळत नसे. मात्र आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे दिव्यांग 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही टपाली मतदानाने मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

आज दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी  8  फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मुख्य मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यापासून दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूकVotingमतदानdelhiदिल्ली