शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

दिल्लीत पोस्टरवॉर, बेदींकडून केजरीवालांना नोटीस

By admin | Updated: January 27, 2015 21:19 IST

रिक्षांवर झळकलेल्या एका पोस्टरमुळे भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी भडकल्या असून त्यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - दिल्ली निवडणुकीची अंतिम तारीख जवळ येत असून प्रचाराचा रणधुमाळी उडालेली असतानाच दिल्लीत पोस्टर वॉरही रंगले आहे.  रिक्षांवर झळकलेल्या एका पोस्टरमुळे भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी भडकल्या असून त्यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. 
'दिल्लीचा मुख्यमंत्री कैसा हो ' असा प्रश्न विचारणारे एक पोस्टर सध्या दिल्लीतील रिक्षांवर झळकत असून केजरीवाल यांच्या नावाखाली 'इमानदार' आणि बेदी यांच्या नावाखाली 'अवसरवादी' असे लिहीले आहे. आपचे हे पोस्टर बेदींना चांगलेच झोंबले असून आपली परवानगी न घेता आपला फोटो या पोस्टवर वापरल्याबद्दल बेदी यांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी त्यांनी केजरीवाल यांना नोटीस पाठवत हा फोटो तत्काळ हटवण्याची मागणी केली आहे. तसे न केल्यास आपण कायदेशीर कारवाई करू  असा इशाराही देण्यात आला आहे.