शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतीयांनो गुजरात सोडा, 14 महिन्यांच्या चिमुकलीवरील बलात्कारानंतर धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 10:26 IST

14 महिन्यांच्या चिमुकलीवर बिहारी मजुराने केलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधातील असंतोष तीव्र झाला आहे.

अहमदाबाद -  14 महिन्यांच्या चिमुकलीवर बिहारी मजुराने केलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधातील असंतोष तीव्र झाला आहे. या घटनेविरोधात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असून, गुरुवारी या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी बिहारमधील रहिवासी असल्याने आंदोलकांकडून उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्यात येत आहे. तसेच त्यांना गुजरात सोडून जाण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.28 सप्टेंबर रोजी एका बिहारी मजुराने  14 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये आंदोलनांना सुरुवात झाली. तसेच उत्तर भारतीयांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या. बुधवारी पोलिसांनी उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्यात आल्याचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. 23 वर्षांचा उत्तर भारतीय ऑटोरिक्षा ड्रायव्हर असलेल्या केदारनाथ याच्यावर 25 जणांच्या जमावाने चांदलोडिया पुलावर हल्ला केला होता. बाहेरच्या लोकांनी गुजरात सोडावे, गुजराती जनतेला वाचवण्याची गरज आहे, अशा घोषणा जमाव देत होता, अशी माहिती केदारनाथ याने दिली आहे. तर साबरमती येथे स्कीन एक्स्पर्ट्सचे काम करणाऱ्या एका महिलेचा पाठलाग करून धमकावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. प्रतिमा कोरी असे धमकी देण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, चार जणांनी तिला अडवले. तसेच तिचा पाठलाग करून तिला शिविगाळ केली. यूपी, बिहारमधील लोकांनी गुजरात सोडून जावे, नाहीतर त्यांना ठार मारण्यात येईल, अशी धमकीही जमावाने दिली. दरम्यान या प्रकाराची तक्रार प्रतिमा यांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, अहमदाबादमधील मेघनीनगर येथेसुद्धा आंदोलनादरम्यान ठाकोर समुदायाने परप्रांतियांवर कारवाई करण्याची मागणी केली. मेहसाणा जिह्ल्यातील नंदसन आणि काडी येथेही उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत.  

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात