शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्म’ पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 04:37 IST

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विशिष्ट सेवाकार्य आणि असामान्य यशाला मान्यता देण्यासाठी ‘पद्म’ पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विशिष्ट सेवाकार्य आणि असामान्य यशाला मान्यता देण्यासाठी ‘पद्म’ पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रियासुरु करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी घोषित करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या शिफारशींसाठी आॅनलाइन नामांकन एक मेपासून सुरु करण्यात आले असून अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.पद्म पुरस्कारांसाठी नामांकन किंवा शिफारशी पद्म पोर्टलवर (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट पद्म अवार्डस् डॉट. जीओव्ही. इन) आॅनलाइन स्वीकारल्या जातील. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान, उत्कृष्ट कार्य आणि यश खºया अर्थाने मान्यता मिळण्यासाठी हकदार आहेत, अशा प्रतिभावान व्यक्ती निश्चित करण्यासाठी केंद्रीय मंत्रालये, विभाग, राज्ये, केंद्रशासित प्रशासन, भारत रत्न आणि पद्म विभूषण प्राप्त व्यक्ती आणि उत्कृष्ट संस्थांनी ठोस प्रयत्न करावेत, असे गृहमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.सर्व नागरिक स्वत:च्या नामांकनासह दुसºया व्यक्तीसाठी नामांकन किंवा शिफारशी करु शकतात. एखाद्या व्यक्तीसाठी आॅनलाइन शिफारस करतांना सर्व आवश्यक माहिती विहित नमुन्यात दिली जावी. पद्म पुरस्कारांसाठी कोणतीही योग्य व्यक्ती नामांकन करू शकते.