शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाड्रा-डीएलएफ करारात नियमांचे उल्लंघन नाही, ‘महसूल’चा अहवाल, पोलिसांकडून तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 09:33 IST

डीएलएफला ३.५ एकर जमीन विकण्यात आली होती आणि या व्यवहारात कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले गेले नाही, असा अहवाल तहसीलदारांनी दिल्याचे हरयाणा पोलिसांनी तयार केलेल्या स्थितीदर्शक अहवालात म्हटले आहे.

चंडीगड  : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई राॅबर्ट वाड्रा आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांच्याविरोधात दाखल प्राथमिक माहिती अहवालाशी (एफआयआर) संबंधित आपल्या तपासात हरयाणाच्या महसूल अधिकाऱ्यांना वाड्रा यांच्या स्कायलाइट हाॅस्पिटॅलिटीकडून डीएलएफला झालेल्या वादग्रस्त जमिनीच्या हस्तांतरणात काहीही गैरप्रकार आढळून आलेला नाही. हरयाणा पोलिस मात्र या करारादरम्यान झालेल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी तपासत आहेत. डीएलएफला ३.५ एकर जमीन विकण्यात आली होती आणि या व्यवहारात कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले गेले नाही, असा अहवाल तहसीलदारांनी दिल्याचे हरयाणा पोलिसांनी तयार केलेल्या स्थितीदर्शक अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

 काय आहे प्रकरण? फेब्रुवारी २००८ मध्ये शिकाेहपूर येथील वादग्रस्त ३.५ एकर जमीन ओंकारेश्वर प्राॅपर्टीजकडून स्कायलाईट हाॅस्पिटॅलिटीजने ७.५ काेटी रुपयांमध्ये खरेदी केली हाेती. व्यावसायिक परवाना मिळाल्यानंतर ही जमीन डीएलएफला ५८ काेटी रुपयांमध्ये विकण्यात आल्याचा आराेप आहे. या माेबदल्यात तत्कालीन हुड्डा सरकारने वजिराबाद येथील ३५० एकर जमीन डीएलएफला दिल्याचाही आराेप आहे. 

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्रा