शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

२०१६ च्या आधी सर्जिकल स्ट्राइक झाले नाही : लष्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 02:17 IST

सर्जिकल स्ट्राईक २९ सप्टेंबर, २०१६च्या पूर्वी झाल्याची नोंद नाही, असे लष्कराने म्हटले. लष्कराच्या मिलिटरी आॅपरेन्शनच्या महासंचालकांनी प्रेस ट्रस्ट आॅफ इंडियाने

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईक २९ सप्टेंबर, २०१६च्या पूर्वी झाल्याची नोंद नाही, असे लष्कराने म्हटले. लष्कराच्या मिलिटरी आॅपरेन्शनच्या महासंचालकांनी प्रेस ट्रस्ट आॅफ इंडियाने माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाला उत्तर देताना ही माहिती दिली.सर्जिकल स्ट्राईक २९ सप्टेंबर, २०१६ रोजी करण्यात आले. यापूर्वी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याची कोणतीही माहिती या विभागाकडे नाही, असे डीजीएमओंनी पत्रकार परिषदेत निवेदनात म्हटले. ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ म्हणजे काय याची भारतीय लष्करात काय व्याख्या आहे याची माहितीच्या अधिकारात संरक्षण मंत्रालयाकडे विचारणा करण्यात आली होती.डीजीएमओंनी म्हटले आहे की खुल्या स्त्रोतात जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार सर्जिकल स्ट्राईकची व्याख्या अशी : निश्चित अशा गोपनीय माहितीच्या आधारे लष्कराच्या वैध ठिकाणांवर जास्तीतजास्त परिणाम घडवणे आणि उभय बाजुंची किमान हानी होऊ देणे अशी केलेली कारवाई. त्यात लक्ष्य ठरवेल्या भागात हेतुत: शिरणे, नेमकी अमलबजावणी आणि सैनिकांच्या तुकड्या वेगाने मूळ तळावर आणणे.’’ २००४ ते २०१४ या कालावधीत लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केले होते का असेही या अर्जात विचारण्यात आले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान