शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल गाड्यांवर १० टक्के कर लावण्याचा प्रस्ताव नाही - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 12:03 IST

Nitin Gadkari: देशात वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल गाड्यांवर १० टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याचा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. 

- सुनील चावकेनवी दिल्ली - देशात वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल गाड्यांवर १० टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याचा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. 

मंगळवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सियामच्या ६३ व्या वार्षिक संमेलनात गडकरी यांनी डिझेल गाड्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. २०१४ नंतर डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या ५२ टक्के होती. आता ती संख्या १८ टक्क्यांवर आली आहे.

देशात ज्या प्रमाणात वाहन उद्योग वाढत आहे, त्या तुलनेत डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढायला नको, याचा निर्णय वाहन उत्पादकांनी आपल्याच पातळीवर घेतला पाहिजे, असे गडकरी यांनी या  कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानंतर डिझेल गाड्यांवर १० टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याची शिफारस करणार असल्याचे वृत्त पसरले. पण, गडकरी यांनी असा कुठलाही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचा खुलासा ‘एक्स’ म्हणजे ट्विटरवर तातडीने केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीGSTजीएसटी