शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 03:30 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ जानेवारीपासून

- हरीश गुप्तानवी दिल्ली : अभूतपूर्व अशा कोविड महामारीमुळे यावर्षी संसदेचे हिवाळी अधिवेशन न घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयाची माहिती सरकारने राजकीय पक्षांच्या नेत्यांना देताना सांगितले की, गेल्या काही दिवसांत विशेषत: दिल्लीत कोरोनाचे रुग्ण अचानक वाढल्यामुळे हिवाळ्याचे महिने हे महामारीच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्वाचे आहेत.सरकारने अनौपचारिकरित्या अनेक विरोधी नेत्यांना सांगितले की, यापूर्वी १९७५, १९७९ आणि १९८४ मध्ये राज्यसभेचे हिवाळी अधिवेशन काही विशिष्ट परिस्थितीमुळे घेतले गेलेले नाही. वर्ष २०२० हे जागतिक पेचप्रसंगाचे साक्षीदार बनले आहे आणि कोरोनावरील लस लवकरच अपेक्षित असल्याने सरकारने सभागृह नेत्यांशी चर्चेनंतर हिवाळी अधिवेशन घ्यायचे नाही, असा निर्णय घेतला.सरकार ठामअधिर रंजन चौधरी यांच्याशिवाय अनेक प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांना हिवाळी अधिवेशन भलेही ते छोटे का असेना परंतु, घेतले गेले पाहिजे, असा आग्रह केला होता. सरकारने विशिष्ट व्यवस्था केलेली असल्यामुळे दोन नेत्यांनी तर संसदेचे व्हर्च्युअल अधिवेशन घेतले जाऊ शकते, अशी सूचना केली आहे; परंतु सरकारने या सूचनेला स्वीकारले नाही.सरकारमधील सूत्रांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, संसद अधिवेशनाच्या नेमक्या तारखेचा निर्णय संसदेवरील मंत्रिमंडळ समिती घेईल. ते २७ जानेवारीपासून घेतले जाण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू झाले होते. केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल.

टॅग्स :Parliamentसंसद