शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:34 IST

पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्ही देशांनी अणु चाचणी संदर्भात चर्चा केली होती. यावर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान समोर आले. सिंह यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आणि सांगितले की भारत काय करेल हे भविष्यच सांगेल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अणुचाचण्यांवरील विधाने आणि त्यावरून सुरू असलेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. कोणताही देश राष्ट्रीय सुरक्षेच्या किंवा अणुचाचण्यांच्या बाबतीत भारतावर दबाव आणू शकत नाही, अणुचाचण्यांच्या बाबतीत योग्य वेळी योग्य पाऊल उचलेल, असे स्पष्टच सिंह यांनी सांगितले. भारत अमेरिका किंवा चीन किंवा पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाच्या निर्देशानुसार किंवा दबावाखाली येणार नाही. भारत सरकार कोणताही निर्णय परकीय दबावाखाली नाही तर आपल्या राष्ट्रीय हिताचा विचार करून घेईल, असंही सिंह म्हणाले.

Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळणयावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप असल्याचा दावा फेटाळला. कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा सहभाग नव्हता, असे त्यांनी सांगितले. "भारत काय करेल हे भविष्यच सांगेल. अमेरिका किंवा पाकिस्तान जे करत आहे त्यामुळे भारतावर कोणताही दबाव येणार नाही. ते जे काही करायचे ते करू शकतात. आम्ही जे योग्य आणि योग्य वेळी करू."

 तिसऱ्या पक्षाची भूमिका नाही

नियंत्रण रेषेवर भारताने इच्छित उद्दिष्टे साध्य केल्यानंतरच ही कारवाई रद्द करण्यात आली. सिंह म्हणाले, "मी हे स्पष्ट करू इच्छितो की पाकिस्तानच्या डीजीएमओकडून युद्धबंदीसाठी वारंवार फोन येत होते. ते फोन कॉल्स मिळाल्यानंतर आणि आम्ही ठरवलेली उद्दिष्टे साध्य केल्यानंतरच आम्ही युद्धविरामची घोषणा केली."आवश्यक असल्यास आम्ही ऑपरेशन पुन्हा सुरू करू, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

"भारतीय सैन्य फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर लक्ष केंद्रित करत होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय सैन्याने कधीही नागरी भागांना लक्ष्य केले नाही. यावेळी सिंह यांनी सीमापार हल्ल्यांमध्ये नागरिकांच्या मृत्यूच्या पाकिस्तानच्या दाव्याचे खंडन केले. आम्ही फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचे सिंह म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : India won't bow to pressure on nuclear tests: Rajnath Singh

Web Summary : Defence Minister Rajnath Singh asserted that India will make its own decisions regarding national security and nuclear tests, free from external pressure from any nation. He refuted claims of US involvement in the India-Pakistan ceasefire during Operation Sindoor, stating India acted independently.
टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहchinaचीनPakistanपाकिस्तान