शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परिक्षा नाही! रेल्वेत थेट भरती; 10वी, आयटीआय उत्तीर्णांनो संधी गमावू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 12:46 IST

Indian Railway vacancy 2020: रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या वेबसाईटवर या भरतीची माहिती दिलेली आहे. यानुसार अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नोटिफिकेशन आणि अप्लाय करण्याच्या लिंक खाली दिलेल्या आहेत. 

Indian Railway vacancy 2020: कोरोनाच्या महामारीमुळे रोजगारावर संकट आलेल्या तरुणांना सरकारी नोकरी (Sarkari job) मिळविण्याची आणखी एक संधी आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) च्या वेगवेगळ्या विभागात एक्ट अॅपरेंटीस पदांसाठी थेट भरती केली जात आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. 

रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या वेबसाईटवर या भरतीची माहिती दिलेली आहे. यानुसार अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नोटिफिकेशन आणि अप्लाय करण्याच्या लिंक खाली दिलेल्या आहेत. 

पदाचे नाव - एक्ट अॅपरेंटीसपदाची संख्या - 1004

कोणत्या विभागात किती पदे....हुबळी विभाग - 287कॅरेज रिपेअर वर्कशॉप, हुबळी - 217बंगळुरु विभाग - 280म्हैसूर विभाग - 177सेंट्रल वर्कशॉप, म्हैसूर - 43

कोण अर्ज करू शकतात? देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचा १० वी पास झालेला इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतो. यासाठी त्याने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) केलेले हवे. अर्जदाराचे किमान वय १५ ते कमाल वय 24 वर्षे असायला हवे. आरक्षणातील उमेदवारांना वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.  

अर्ज कसा कराल? या नोकरीसाठी अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज ९ जानेवारी 2021पर्यंत करता येणार आहे. 

अर्ज शुल्क : जनरल, ओबीसी उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. एससी, एसटी, दिव्यांग आणि महिलांसाठी निशुल्क आहे. 

निवड कशी होईल? 10 वीच्या मार्कांच्या आधारे उमेदवारांची मेरिट लिस्ट तयार केली जाईल. या मेरिट लिस्टच्या आधारे योग्य उमेदवाराची निवड केली जाईल. वेगळी परिक्षा घेतली जाणार नाही. 

डायरेक्ट लिंक्स...

नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...RRC च्या वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा... 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेgovernment jobs updateसरकारी नोकरीjobनोकरी