शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ना चालक, ना गार्ड, ट्रेन धावली सुसाट... जम्मू-काश्मीरहून निघालेली मालगाडी ७० किमीनंतर पंजाबमध्ये थांबविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 05:58 IST

दगडांनी भरलेली ५३ डब्यांच्या मालगाडीतून चालक हँडब्रेक न लावता खाली उतरला आणि चहा पिण्यासाठी गेला.

सुरेश एस. डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्कजम्मू: 'द बर्निंग ट्रेन' या चित्रपटात जळती रेल्वे कित्येक स्थानके पार करून जातानाचा थरार पाहिला असेल, असाच प्रकार जम्मू- काश्मीरच्या कठुआ स्थानकावर प्रत्यक्षात घडला. विशेष म्हणजे मालगाडीत ना चालक होता, ना गार्ड आणि वेग होता १०० किमी/तास.दगडांनी भरलेली ५३ डब्यांच्या मालगाडीतून चालक हँडब्रेक न लावता खाली उतरला आणि चहा पिण्यासाठी गेला. उतारामुळे मालगाडी पुढे गेली. अधिकाऱ्यांचा पंजाबच्या सुजानपुर, पठाणकोट कैंट, कांदोरी, मिरथल, बांगला येथे गाडी थांबवण्याचा प्रयत्न फोल ठरला.

वाळूच्या गोण्यांनी थांबवली मालगाडीमालगाडीने ७० किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर अखेर मुकेरियनमधील उची बस्सीजवळ वाळूच्या गोण्यांच्या मदतीने एका चढावाच्या ठिकाणी थांबवण्यात यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला, मार्गात कोणतीही गाडी न आल्याने जीवितहानी झाली नाही.

घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरु■ आतापर्यंत चालक किंवा इतर कोणत्याही रेल्वे अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त नाही. मात्र, या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.■ रेल्वे अधिकाऱ्यांनी मात्र ही मालगाडी ७० किलोमीटर चालकाविना धावल्याचा दावा केला. रेल्वे पोलिस (जालंधर) उपनिरीक्षक अशोक कुमार यांनी सांगितले की, धावत्या रेल्वेची माहिती मिळाल्यावर जालंधर- पठाणकोट मार्गावरील सर्व रेल्वे फाटक सुरक्षित करण्यात आले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे