शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेन नव्हे, तर जवानांना बुलेट प्रूफ जॅकेटची गरज- अखिलेश यादव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 08:12 IST

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला.

लखनऊ- जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारतमातेचे 40 जवान शहीद झाले. या घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आज देशाला बुलेट ट्रेनची गरज नाही. त्यापेक्षा जवानांना बुलेट प्रूफ जॅकेटची जास्त गरज आहे.अखिलेश यादव म्हणाले, यंत्रणा वारंवार अपयशी का होतंय?, तुम्ही एखाद्याच्या जिवाची नुकसानभरपाई करू शकत नाही. पूर्ण देश जवानांबरोबर आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचे कार्यक्रम रद्द केले, सत्ताधारी पक्षानंही असंच करणं अपेक्षित आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनी एक मजबूत आणि दीर्घकालीन रणनीती तयार करायला हवी. पुलवामा हल्ल्यात यूपीतले 12 जवान शहीदपुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांपैकी 12 जवान उत्तर प्रदेशातील आहेत. जवान शहीद झाल्याची बातमी धडकताच गावांवर शोककळा पसरली. योगी सरकारनं शहीद जवानांना 25-25 लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच जवानांच्या नावानं त्यांच्या गावच्या रस्त्याचं नामकरणही करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला