शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विवाहाला नाही वयाची सीमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 04:53 IST

उदयपूर शहराजवळील परग्यापाडा हे गाव तसं खूपच लहान. तिथं राहणारे देवदास यांचा मंगळवारी गावामध्ये विवाह झाला.

उदयपूर शहराजवळील परग्यापाडा हे गाव तसं खूपच लहान. तिथं राहणारे देवदास यांचा मंगळवारी गावामध्ये विवाह झाला. वयाच्या ८0 व्या वर्षी. मगदुबाई या ७६ वर्षांच्या महिलेशी त्यांनी विवाह केला.विवाहाला देवदास यांची मुलं, नातूच नव्हे, तर पणतूही हजर होते. त्यांची पहिली पत्नीही आहे. पण ती आजारपणामुळे विवाहाला उपस्थित राहू शकली नाही. अर्थात पहिल्या पत्नीच्या संमतीनेच देवदास यांनी विवाह केला. विवाह सोहळा गावामध्येच मोठ्या उत्साहात साजरा झाला. सारे गावकरी झाडून या सोहळ्याला आले होेते. त्यांनी देवदास व मगदुबाई यांच्यासाठी आहेरही आणला होता. देवदास यांनी विवाहाच्या निमित्तानं गावजेवणच घातलं. त्यांचा मगदुबाईशी परिचय झाला ४६ वर्षांपूर्वी. शेजारच्या गावात राहणाऱ्या मगदुबाईला त्यांनी आपल्या घरी आणलं, तेव्हा पहिली पत्नी चंपाबाई हीही घरात राहत होती. काही काळ त्या दोघींसह देवदास राहत होते. नंतर त्यांचा मुलगा वेगळा झाला आणि चंपाबाईही मुलासोबत दुसरीकडे राहायला गेली. तेव्हापासून देवदास आणि मगदुबाई पती-पत्नीप्रमाणे एकत्रच राहत होते. आजच्या भाषेत सांगायचं तर लिव इन रिलेशनशिपमध्ये ते राहत होते. पण विवाह केला नाही. त्यांच्या एकत्र राहण्याला गावकºयांचा वा गाव पंचायतीचा आक्षेप नव्हता. पण देवदास व मगदुबाई यांचा विवाह झाला नसल्यानं गाव पंचायत त्यांना पती-पत्नी म्हणून मान्यता द्यायला तयार नव्हते. त्यामुळे पहिल्या पत्नीच्या संमतीनंतर दोघांनी विवाह केला. नवºया मुलाकडून आई-वडील नव्हे, तर मुलगा, सून, नातू, नात सून तसेच वयात आलेली नातवंड लग्नाला हजर होती. नवºया मुलीकडूनही सर्व नातेवाईक मंडळी आली होती. तीही अर्थात नवºया मुलीपेक्षा वयानं लहानच होती. कन्यादान कोणी केलं, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.इथे पत्नी मुलाहून लहानअर्थात इथं पती-पत्नीच्या वयात फारसं अंतर नाही. पण काही दिवासांपूर्वी राजस्थानच्या उदयपूरजवळ जो विवाह झाला, त्यात पतीचं वय ८३ होतं, तर पत्नी अवघ्या ३0 वर्षांची. या पुरुषाचाही आधी विवाह झाला होता. त्याचा मुलगा २0 वर्षांपूर्वीच वारला. आपल्या संपत्तीचा कोणी तरी वारसदार हवा, यासाठी त्यानं ३0 वर्षाच्या मुलीशी हा विवाह केला. तोही पहिल्या पत्नीच्या संमतीनंच.