शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

८ नाही, ४ आठवड्यात निर्णय घ्या; राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वावर उच्च न्यायालयाने केंद्राला सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 19:03 IST

गेल्या सुनावणीत, १९ डिसेंबर रोजी, उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला २४ मार्च रोजी न्यायालयात केलेल्या कारवाईचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते, पण केंद्र सरकारने तसे केले नाही.

काँग्रेस खासदार  विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने केंद्रीय गृह मंत्रालयाला चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. मंत्रालयाने या प्रकरणात आठ आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती, ती  न्यायालयाने फेटाळून लावली आणि चार आठवड्यांत त्यावर निर्णय घेण्यास सांगितले. राहुल गांधींकडे ब्रिटिश नागरिकत्वही असल्याचा आरोप आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न चर्चेत आहे. या मुद्द्यावर एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहे.

वकिलांच्या निषेधाला न जुमानता न्यायमूर्ती यशवंत वर्मा अलाहाबाद उच्च न्यायालयात जाणार; कॉलेजियमची शिफारस

गेल्या सुनावणीत, १९ डिसेंबर रोजी, उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला २४ मार्च रोजी न्यायालयात केलेल्या कारवाईचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते, पण केंद्र सरकार तसे करू शकले नाही. कर्नाटकचे सामाजिक कार्यकर्ते एस विघ्नेश शिशिर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. यानुसार, राहुल गांधी हे भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांचे नागरिक आहेत, जे संविधानाच्या कलम ८४(अ) अंतर्गत निवडणूक लढवण्याच्या पात्रता निकषांचे उल्लंघन आहे. जर हे सिद्ध झाले तर राहुल गांधी संसदेचे सदस्यत्व गमावू शकतात.

गेल्या वर्षी, १ जुलै २०२४ रोजी, भाजप नेते आणि वकील एस विघ्नेश शिशिर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यायामध्ये राहुल गांधी यांचे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा आरोप करण्यात आला होता. याचिकाकर्त्याने आरोप केला होता की हे पत्र २०२२ रोजी ब्रिटिश सरकारकडून आलेला एक गोपनीय मेल होता. याचिकाकर्त्याने भारतीय नागरिकत्व कायदा, १९५५ च्या कलम ९(२) अंतर्गत राहुल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस