शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार अखेर एनडीएमध्ये,  ९० टक्के सदस्य सोबत असल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:10 IST

नवी दिल्ली / पाटणा : चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व नाकारून एनडीएमधून बाहेर पडलेले संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी रविवारी पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संयुक्त जनता दलाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनडीए ते एनडीए व्हाया महाआघाडी असे राजकीय प्रवासाचे वर्तुळ यानिमित्ताने ...

नवी दिल्ली / पाटणा : चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व नाकारून एनडीएमधून बाहेर पडलेले संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी रविवारी पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संयुक्त जनता दलाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनडीए ते एनडीए व्हाया महाआघाडी असे राजकीय प्रवासाचे वर्तुळ यानिमित्ताने पूर्ण झाले आहे.नितीश यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या बैठकीत एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घण्यात आला. नितीशकुमार यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि राजद सोबतची आघाडी तोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे.दोन गट भिडलेपाटणा : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी नितीशकुमार आणि शरद यादव यांचे समर्थक आपसात भिडल्यामुळे तणाव निर्माण झाला. यादव यांचे समर्थक त्यांना मिरवणुकीने घेऊन जात असताना हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ हे कार्यकर्ते शरद यादव यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करू लागले.त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळातच नितीशकुमार यांचे समर्थक या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी शरद यादव समर्थकांना येथून बाजूला केले. शरद यादव हे निलंबित खासदार अली अनवर यांच्यासोबत कारमध्ये होते.कॅबिनेटमध्येमिळणार स्थानसंयुक्त जनता दलाला केंद्रीय मंत्रिमंडळात एक किंवा दोन मंत्रिपदे मिळू शकतात. पर्रीकर गोव्यात गेल्यामुळे, व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्यामुळे व अनिल दवे यांच्या निधनामुळे तीन जागा रिकाम्या झाल्या आहेत.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार