शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sarkari Naukri : नीती आयोगामध्ये नोकरीची संधी; अनेक पदांसाठी भरती, जाणून घ्या...

By ravalnath.patil | Updated: October 28, 2020 12:32 IST

Sarkari Naukri : अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर २०२० आहे.

ठळक मुद्देनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोगाने संशोधन अधिकारी आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी या पदांसाठी भरती काढली आहे.

NITI Aayog Recruitment 2020 : नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोगाने विविध पदांसाठी भरती काढली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर २०२० आहे. या पदांसाठी एकूण १३ जागा आहेत. जर, तुम्ही या पदांवर काम करण्यास इच्छुक असल्यास लवकर अर्ज करा.

महत्त्वपूर्ण तारीखअर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर २०२० आहे.

या पदांसाठी भरतीनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोगाने संशोधन अधिकारी आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी या पदांसाठी भरती काढली आहे.

वय आणि अनुभव

नोकरीचे ठिकाणनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोगाच्या नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली (New Delhi) येथे आहे.

पगार संदर्भात माहिती

एनसीएलमध्ये सुद्धा ४८० पदांसाठी भरतीनॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडने (एनसीएल) शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची ४८० पदे नियुक्त केली जाणार आहेत. या पदांसाठी दहावी-बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२० आहे. या पदांसाठी इच्छुक असणारे उमेदवार १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत http://nclcil.in/ या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच, यासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी http://nclcil.in/ वर जाऊन पाहू शकतात.

कोरोना संकट काळात नोकरीची संधीदरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.  

टॅग्स :jobनोकरीNIti Ayogनिती आयोगNew Delhiनवी दिल्ली