शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीने अर्थव्यवस्थेला आकार : नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन ; डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:12 IST

नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चित आकार देणे शक्य झाले, असे सांगतानाच, जीएसटी व अन्य आर्थिक सुधारणांमुळे भारतात गुंतवणुकीची दारे अधिक खुली झाली आहेत आणि त्यामुळे भारताचा चेहरामोहरा बदलणार आहे

मनिला : नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चित आकार देणे शक्य झाले, असे सांगतानाच, जीएसटी व अन्य आर्थिक सुधारणांमुळे भारतात गुंतवणुकीची दारे अधिक खुली झाली आहेत आणि त्यामुळे भारताचा चेहरामोहरा बदलणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.एशियन परिषदेच्या निमित्ताने येथे आलेल्या मोदी यांनी भारतीय समुदायाचीही संवाद साधला. ते म्हणाले की, २१वे शतक भारताचे व्हावे, यासाठी केवळ भारतातीलच नव्हे, तर परदेशांत असलेल्या भारतीयांनीही मेहनत करणे गरजेचे आहे. एशियनमुळे संबंधित राष्ट्रांशी आर्थिक व औद्योगिक संबंध अधिक बळकट होण्यास मदत होणार असून, त्या सर्वांमध्ये परदेशांतील भारतीयांनीही आपले योगदान द्यावे.मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी संरक्षण आणि सुरक्षेसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली. एशियायी देशांच्या शिखर परिषदेनिमित्त उभय नेते येथे आलेले आहेत. व्यूहरचनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला इंडो-पॅसिफिक विभाग खुला आणि समावेशक ठेवण्यासाठी, भारत, अमेरिका, जपान आणि आॅस्ट्रेलियाच्या अधिकाºयांनी प्राथमिक बोलणी केल्यानंतर मोदी-ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. त्यांच्यात विभागातील सुरक्षेच्या परिस्थितीसह आपापसातील द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन देण्यासह इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनच्या वाढत्या अरेरावीच्या पार्श्वभूमीवर या चार देशांची आघाडी स्थापन करण्याचा विचार झाला. ट्रम्प यांनी केलेल्या ‘इंडो-पॅसिफिक’ या शब्दप्रयोगाने अमेरिका चीनच्या वाढत्या अरेरावीला शह देण्यासाठी भारत, अमेरिका, जपान व आॅस्ट्रेलियाची आघाडी पुन्हा जिवंत करण्याच्या प्रयत्नांत असल्याच्या चर्चांना तोंड फुटले. (वृत्तसंस्था)भारताचे आणि पंतप्रधानांचे केले कौतुकट्रम्प यांनी भारताने त्याच्या अर्थव्यवस्थेला मोकळे केल्यानंतर केलेल्या विस्मयकारक प्रगतीची आणि नरेंद्र मोदी यांची शनिवारी प्रशंसा केली होती.मोदी हे अवाढव्य भारत देश आणि त्याच्या लोकांना एक करण्यासाठी यशस्वीपणे काम करीत आहेत, असेही ते म्हणाले होते.एक अब्ज लोकसंख्येच्या भारतातील सार्वभौम आणि जगातील सगळ््यात मोठ्या लोकशाहीचेही त्यांनी कौतुक केले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प