शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

निर्भया; आरोपीवर तिहारमध्ये हल्ला

By admin | Updated: August 21, 2015 00:13 IST

निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी विनय शर्मा याने १५ आणि १६ आॅगस्ट रोजी तिहार कारागृहातील पाच

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी विनय शर्मा याने १५ आणि १६ आॅगस्ट रोजी तिहार कारागृहातील पाच ते सहा सहकैद्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. डाव्या हाताचे, पायाचे हाड मोडल्याचे त्याने न्यायालयाला सादर केलेल्या अर्जात नमूद केले.विनय शर्मा याच्यावर चोरीच्या वेगळ्या प्रकरणातही खटला सुरू आहे. त्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश रितेश सिंग यांच्याकडे अर्ज सादर करताना मारहाणीची माहिती दिली. पाच ते सहा कैद्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर विनय शर्मा याला जीवे मारण्याची धमकीही दिली, असे त्याचे वकील ए.पी. सिंग यांनी म्हटले. निर्भया प्रकरणी अक्षयकुमार, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश या चार आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली असून दिल्ली उच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)