शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नऊ नक्षलींचा खात्मा, मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 06:52 IST

Chhattisgarh News: छत्तीसगडमधील बस्तर भागात मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी  नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यात सहा महिला नक्षलींचा समावेश आहे. त्यांच्याकडून एसएलआर रायफल, ३०३ रायफल व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. 

दंतेवाडा : छत्तीसगडमधील बस्तर भागात मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी  नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यात सहा महिला नक्षलींचा समावेश आहे. त्यांच्याकडून एसएलआर रायफल, ३०३ रायफल व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. 

दंतेवाडा व बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या जंगलात ही चकमक झाली. बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, पश्चिम बस्तर विभाग संघटनेतील नक्षलवाद्यांचा या परिसरात वावर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड, केंद्रीय राखीव  पोलिस दल यांचा समावेश असलेल्या जवानांनी या परिससरात संयुक्तरीत्या शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनीही त्यांना चोख  प्रत्युत्तर दिले. (वृत्तसंस्था) 

१३ नक्षलींना अटक- छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील दोन ठिकाणांहून सुरक्षा दलांनी तेरा नक्षलवाद्यांना अटक केली आहे. त्यातील सात जणांना गंगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रदेशातून रविवारी पकडण्यात आले, तर अन्य सहा जणांना तारेम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भागातून सोमवारी जेरबंद करण्यात आले.-अटक करण्यात आलेले सर्व जण पुरुष नक्षलवादी असून त्यांचे वय २० ते ५५ वर्षांच्या दरम्यान आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी