नीलेश गोंडचर यांची निवड
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
वरूर जऊळका : येथील पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक शिक्षक नीलेश गोंडचर यांची जिल्हास्तरीय समुपदेशन, व्यवसाय, मार्गदर्शन व सल्लागार समितीमध्ये सदस्य म्हणून बुधवारी निवड करण्यात आली. या निवडीसाठी संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव सिरसाट व मुख्याध्यापक मनवर यांचे सहकार्य लाभले (वार्ताहर)
नीलेश गोंडचर यांची निवड
वरूर जऊळका : येथील पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक शिक्षक नीलेश गोंडचर यांची जिल्हास्तरीय समुपदेशन, व्यवसाय, मार्गदर्शन व सल्लागार समितीमध्ये सदस्य म्हणून बुधवारी निवड करण्यात आली. या निवडीसाठी संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव सिरसाट व मुख्याध्यापक मनवर यांचे सहकार्य लाभले (वार्ताहर)फोटो : ०५एकेटीपी०४.जेपीजी..............................