शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एनआयएमुळे दगडफेक कमी झाली, गृहमंत्र्यांचा दावा; दहशतवाद्यांना पैसे पुरविणाऱ्यांना भरते कापरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 02:37 IST

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बजाविलेल्या कामगिरीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत घट झाली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले.

लखनौ : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बजाविलेल्या कामगिरीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत घट झाली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले.एनआयएचे कार्यालय आणि निवासी संकुलाच्या उद््घाटनानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत नक्षलवादी व दहशतवादी कारवायांमध्येही घट झाल्याचे दिसत आहे.गेल्या तीन वर्षांत ईशान्य भारतात अतिरेकी कारवायांमध्ये ७५ टक्के तर नक्षलवादी कारवायांत ३५-४० टक्के घट झाल्याचे सिंह म्हणाले. दहशतवादी कारवायांना मिळणाºया पैशांचा स्रोत संपविण्यावर भर देऊन राजनाथ सिंह म्हणाले की, ‘आम्ही दहशतवादी कारवायांना मिळणारा पैसा आणि बनावट चलनाला आळा घातला व त्याचा मोठा फटका दहशतवादी कारवायांना बसला.’या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दर सहा महिन्यांनी एनआयए आणि राज्याच्या तपास यंत्रणा यांच्यात बैठक घेण्याचे सुचविले. चांगल्या समन्वयाशिवाय यश मिळू शकत नाही. देशात एनआयएचे निवासी संकुल प्रथमच उभे राहिले आहे. (वृत्तसंस्था)कामाचे कौतुकयेथे एनआयए चांगले काम करीत आहे. दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविणाऱ्यांना एनआयएच्या नावानेही कापरे भरते, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर