शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर्गत निवडणुकांबाबत आयोगाकडून मागविले उत्तर, हायकोर्टात पुढील सुनावणी २३ डिसेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 06:03 IST

High Court : मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. ज्योती सिंह यांनी निवडणूक आयोगाला नोटीस जारी करून उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी ठेवली.

नवी दिल्ली : राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुकीसाठी (पक्षांतर्गत लोकशाहीसाठी)  आदर्श प्रक्रिया तयार करणे आणि याचा देशभरातील सर्व राजकीय पक्षांच्या  घटनेत (संविधानात) समावेश करावा, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर निवडणूक आयोगाला उत्तर देण्याचे निर्देश  दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. ज्योती सिंह यांनी निवडणूक आयोगाला नोटीस जारी करून उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी ठेवली. निवडणूक आयोगाने माझ्या अर्जावर दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने मी नव्याने याचिका दाखल केली.  मी आधी दाखल केलेली याचिका निकाली काढताना कोर्टाने निवडणूक आयोगाला ही याचिका अर्ज समजून निर्णय घेण्याचे निर्देश दिले.

याचिकाकर्ते सी. राजशेखरन् हे वकील आहेत आणि कमल हसन यांच्या मक्कल निधि मैयम पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुकीत नियामक म्हणून निवडणूक आयोगाच्या निगरानीचा अभाव आहे, असा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. १९९६ मध्ये निवडणूक आयोगाने  सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांसह नोंदणीकृत मान्यता नसलेल्या पक्षांना एक पत्र जारी केले होते. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय