स्ट्रिपसाठी बातमी
By admin | Updated: September 9, 2015 01:42 IST
धूरफवारणीची मागणी
स्ट्रिपसाठी बातमी
धूरफवारणीची मागणी अहमदनगर : शहरातील निर्मलनगर येथील लक्ष्मीनगर, हिम्मतनगर व तपोवन रोड परिसरात पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी डबक्यांमध्ये पाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे़ अनेकांना साथीच्या आजारांची लागन झाली असून, महापालिका प्रशासनाने या परिसरात कीडनाशक धूरफवारणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे़ प्रासंगिक फोटो वापरावा