शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

नवविवाहित दाम्पत्याचा हनिमून शूट करणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 17:08 IST

एका आंबट शौकिनानं नवविवाहित दाम्पत्य प्रणय क्रीडेत रममाण असतानाचे दृश्य कॅमे-यात कैद केले आहेत.

बेळगाव : एका आंबट शौकिनानं नवविवाहित दाम्पत्य प्रणय क्रीडेत रममाण असतानाचे दृश्य कॅमे-यात कैद केले आहेत. बेळगावजवळील पिरनवाडी येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्या लिंगपिसाटाला बेड्याही ठोकल्या आहेत. पिरनवाडी येथे नुकतंच लग्न झालेलं एक दाम्पत्य भाड्याने घर घेऊन राहत होते. त्याच वेळी शेजारील राहणा-या तरुणानं रात्रीच्या वेळी त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. तसेच नवविवाहित दाम्पत्याच्या घरातल्या खिडकीतून रात्रीच्या दरम्यान तो चोरून चित्रीकरण करू लागला. जवळपास पाच दिवस तो सातत्यानं रात्रीच्या वेळी त्या नवविवाहित दाम्पत्याच्या हालचाली कॅमे-यात टिपत होता.परंतु ज्यावेळी सहाव्या दिवशी तो मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यास गेला, त्यावेळी त्या दाम्पत्यानं त्याला रंगेहाथ पकडलं. लागलीच दाम्पत्यानं ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये या तरुणाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत सुनील वाडकर या आरोपीला अटक केली. 

टॅग्स :Shootingगोळीबार