शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

माकडांच्या टोळीने पळविले नवजात जुळे! सरोवरात फेकल्याने एकीचा मृत्यू, दुसरीला मिळाले जीवदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 07:25 IST

Newborn twins kidnapped by a gang of monkeys : घरात झोपलेल्या दोन लहान मुलींना उचलून ही माकडे पळाली, तोपर्यंत त्यांची आई भुवनेश्वरी या बाहेर आल्या, पण जागेवर मुली नसल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी आरडाओरड केली.

तंजावूर : घराच्या छपरावरील कौले हटवून माकडांच्या टोळीने आत प्रवेश करत, आठ दिवसांच्या दोन लहान मुलींना पळवून नेल्याची खळबळजनक घटना तामिळनाडूच्या तंजावूरमध्ये शनिवारी सकाळी घडली. यातील एका आठ दिवसांच्या बाळाला माकडांनी जवळच्या सरोवरात फेकले. यात या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेने अवघे गाव हळहळले. सकाळची वेळ. घाईगडबडीची आणि घरातील कामे उरकण्याची. तामिळनाडूतील तंजावूरमध्ये एका छोट्याशा घरात आठ दिवसांच्या जुळ्या मुली घरातच शेजारी झोपलेल्या होत्या. त्यांची आई वॉशरूममध्ये गेली होती. याच वेळी माकडांची एक टोळी आली आणि त्यांनी छपरावरील कौले हटवून आत प्रवेश केला. घरात झोपलेल्या दोन लहान मुलींना उचलून ही माकडे पळाली, तोपर्यंत त्यांची आई भुवनेश्वरी या बाहेर आल्या, पण जागेवर मुली नसल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी आरडाओरड केली. आजूबाजूचे लोक जमा झाले. शोधाशोध केली, तर टेरेसवर एक मुलगी या लोकांनी माकडांच्या तावडीतून सोडविली, पण दुसरी आठ दिवसांची मुलगी कोठेच सापडत नव्हती. 

आठ दिवसांतच आनंदावर विरजणपरिसरातील नागरिकांनी शोधाशोध सुरू केली, तेव्हा दुसरी लहान मुलगी जवळच्याच सरोवरात आढळून आली. त्यानंतर, पोलीसही दाखल झाले. भुवनेश्वरी आणि राजा यांना पाच वर्षांची एक मुलगी आहे. ६ फेब्रुवारी रोजी भुवनेश्वरी यांना जुळ्या मुली झाल्या. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असताना, माकडांच्या या उच्छादाने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. दरम्यान, वन विभागाने या माकडांना पिंजऱ्यात बंद करण्यासाठी एक पथक नेमले आहे. 

टॅग्स :MonkeyमाकडTamilnaduतामिळनाडू