शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक आरोग्य संघटनेने जारी केल्या मास्क वापराबाबत नव्या मार्गदर्शक सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 05:02 IST

फक्त मास्कने सुरक्षित राहता येणार नाही

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून जगभरातील लोक चेहऱ्यावर मास्क लावत आहेत. प्रत्येक देशाचे सरकार आपापल्या देशातील नागरिकांना सुरुवातीपासूनच कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मास्क वापरायचं आवाहन करत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने मास्कबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने नव्या गाइडलाइन्समध्ये कुणी-कधी मास्क वापरावे, मास्क कशाचे तयार केले असावेत, याबाबत माहिती जारी केली आहे. ‘ज्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे त्या भागात मास्क घालणं बंधनकारक आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणीदेखील आवर्जून मास्क वापरावे, यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होईल’, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.फक्त मास्कने सुरक्षित राहता येणार नाहीच्मास्क वापरल्याने लोक पूर्णपणे सुरक्षित आहेत, असे म्हणता येणार नाही. मात्र, मास्क वापरल्याने संसर्गाचा धोका कमी असतो, असे जागतिक आरोग्य संघटेनेचे प्रमुख टेड्रोस अदनोम म्हणाले आहेत. कोरोनाच्या रुग्णाची माहिती काढणे आणि त्याला आयसोलेट करणे जरुरीचे आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णाच्या क्लोज कॉन्टॅक्टमधील लोकांना क्वारंटाइन करायला हवे. हाच एक कोरोना महामारीविरोधात लढण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे', असेही टेड्रोस अदनोम म्हणाले.अशा असतील नव्या गाइडलाइन्सकोरोनाचं संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेल्या परिसरात सरकारने सर्व नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करावे.सार्वजनिक ठिकाणी, दुकानं आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य करावे.कम्युनिटी ट्रान्समिशन ज्या भागात झालं आहे त्या भागात ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांनी मेडिकल मास्क घालावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना