शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

संघ निष्ठावंत मनोज सिन्हा बनले जम्मू आणि काश्मीरचे नवे नायब राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 01:35 IST

पहिल्यांदच संघ निष्ठावंत राजभवनमध्ये

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरला हाताळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत निवडलेले मनोज सिन्हा हे चौथे ठरले आहेत. सिन्हा यांची नायब राज्यपाल पदावरील निवड महत्त्वाची आहे की ते राजभवनमध्ये विराजमान होणारे पहिलेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर निष्ठावंत आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ११ जण तेथील राजभवनमध्ये गेले परंतु कोणीही संघ परिवाराशी संबंधित नव्हता. यापूर्वी मोदी यांनी एन. एन. व्होरा, सत्यपाल मलिक आणि जी. सी. मुरमू यांना तेथील दिलेल्या जबाबदारीचा प्रयोग फसला तेव्हा त्यांनी सिन्हा यांना चार आॅगस्ट रोजी सायंकाळी आपल्या सात लोक कल्याण मार्ग निवासस्थानी बोलावून घेतले.सिन्हा यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल आला तेव्हा आपल्याला का बोलावले याची काहीच कल्पना नव्हती. मोदी यांचा वाराणसी लोकसभा मतदारसंघ सिन्हा हेच हाताळतात. सिन्हा तीन वेळा लोकसभेवर निवडून गेलेले होते. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची पुनर्बांधणी होत असून सिन्हा यांना त्यात महत्वाची जबाबदारी मिळणार होती आणि येत्या नोव्हेंबरमध्ये राज्यसभेसाठीच्या निवडणुकीत जागाही मिळणारहोती.सिन्हा यांच्यावर जम्मू आणि काश्मीरमध्ये जबाबदारी असेल ती योग्य वेळेत लोकशाही प्रक्रिया पुन:स्थापन करणे आणि हिंसाचाराने त्रासलेल्या राज्यात शांतता स्थापन करण्याची. सिन्हा यांच्या पूर्वसुरींना ज्या गोष्टींत अपयश आले ते काम पूर्ण करून दाखवावे लागेल.आश्चर्यचकित झालोच्सिन्हा ‘लोकमत’ शी सकाळी बोलताना म्हणाले की, अयोध्येत राममंदिरासाठी भूमिपूजनाच्या आदल्या दिवशी आलेल्या फोनमुळे मी आश्चर्य चकित झालो.च्मनोज सिन्हा यांच्या प्रकरणात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्यांची पक्ष आणि नेतृत्वाबद्दलची निष्ठा आणि दिलेले लक्ष्य पूर्ण करण्याची क्षमता. सिन्हा यांनी वाराणसीतील बीएचयूतील आयटीतून सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये बी. टेक केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ