शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! ब्रिटनहून भारतात आलेले २१ प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 12:47 IST

कोरोना पॉझिटीव्ह आढलेले प्रवासी दिल्ली, चेन्नई, अमृतसर, कोलकाता, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या विमानतळांवर दाखल झालेले आहेत.

ठळक मुद्देब्रिटनहून आलेल्या विमानांमध्ये आतापर्यंत २१ जण कोरोना पॉझिटीव्हदेशातील विविध विमानतळांवर आढळलेत हे कोरोना पॉझिटीव्ह प्रवासीकोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या प्रवाशांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला सुरुवात

नवी दिल्लीब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढलेला असताना भारतासाठी आता चिंता वाढली आहे. ब्रिटनहून एअर इंडियाच्या विमानातून भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचलेले एकूण २१ प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. 

कोरोना पॉझिटीव्ह आढलेले प्रवासी दिल्ली, चेन्नई, अमृतसर, कोलकाता, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या विमानतळांवर दाखल झालेले आहेत. या शहरांमध्ये आता संबंधित प्रशासाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला सुरुवात करण्यात आली आहे.

महत्वाची बाब म्हणजे, कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेले प्रवासी हे ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने संक्रमित झालेले आहेत का? हे अद्याप समोर आलेलं नाही. कोरोना पॉझिटीव्ह आढळेल्या व्यक्तींचे नमुने पुण्याच्या 'नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी'कडे चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

अमृतसरमध्ये सर्वाधिक ८ प्रवासी पॉझिटीव्हएअर इंडियाच्या ब्रिटनहून अमृतसरला आलेल्या विमानतील ७ प्रवासी आणि एक वैमानिक दलातील सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. या विमानात एकूण २५० प्रवासी होते. 

यापाठोपाठ दिल्ली विमानतळावर ५, अहमदाबाद ४, कोलकाता २ आणि चेन्नईत एक प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.

टॅग्स :Londonलंडनcorona virusकोरोना वायरस बातम्या