शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्भया’च्या खुन्याचा फाशीविरुद्ध नवा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 04:03 IST

डिसेंबर, २०१२मधील दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यात मृत्युदंड झालेल्या चारही खुन्यांच्या येत्या ३ मार्च रोजी ठरलेली फाशी स्थगित केली जावी

नवी दिल्ली : डिसेंबर, २०१२मधील दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यात मृत्युदंड झालेल्या चारही खुन्यांच्या येत्या ३ मार्च रोजी ठरलेली फाशी स्थगित केली जावी, यासाठी एक नवा अर्ज शनिवारी सत्र न्यायालयात दाखल केला गेला.अक्षय सिंग व पवन कुमार या दोघांनी केलेल्या या अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी तिहार कारागृह प्रशासनास नोटीस काढून सुनावणी सोमवारी २ मार्च रोजी ठेवली. अक्षयने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज व पवन कुमारने सर्वोच्च न्यायालयात ‘क्युरेटिव याचिका’ केली असल्याने, त्यांचा निकाल होईपर्यंत ‘डेथ वॉरन्ट’ची अंमलबजावणी केली जाऊ नये, यासाठी हा नवा अर्ज करण्यातआला आहे.दरम्यान, फाशी देण्यास टाळाटाळ करून या खुन्यांना शारीरिक व मानसिक यातना देण्यात आल्या, त्यामुळे मानवाधिकार आयोगासयाची स्वतंत्रपणे चौकशी करण्यास सांगावी, अशी आणखी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप