शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लघू उद्योगास संघटित होण्याची गरज : गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:52 IST

राज्य आणि केंद्र सरकारला लघू उद्योजकांची काळजी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य आणि केंद्र सरकारला लघू उद्योजकांची काळजी आहे. या क्षेत्राच्या समस्या सोडविण्याला सरकारचे प्राधान्य राहील, अशी ग्वाही देत, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी भारतातील लघू उद्योगाला आता संघटित होण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.लघू उद्योग भारतीतर्फे छोटे आणि लघू उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय संमेलनात ते बोलत होते. मुंबईमध्ये आयोजित केलेल्या या एकदिवसीय संमेलनासाठी लघू उद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश मित्तल, राष्ट्रीय उपाध्यक्ष भूषण वैद्य, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री रवींद्र सोनावणे आणि लघू उद्योग भारतीचे कोकण प्रांत महासचिव भूषण मर्दे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.गोयल म्हणाले की, जीएसटी परिषदेत होणारे निर्णय सर्व सहमतीने होत आहेत. यापुढेही जीएसटीत काही बदल करण्यासाठी आवश्यकता वाटल्यास, जीएसटी परिषद तसे बदल निश्चितच करतील. जीएसटीमुळे खरेदी-विक्रीची सगळी माहिती आपोआप पटलावर येणार असल्याने चौकशीचा समेसिरा वाचेल. कारण कोणालाही भ्रष्टाचारच करता येणार नाही. प्रामाणिक उद्योजकांना चिंता करावी लागणार नाही. जीएसटी म्हणजे, शून्य रिटर्न आणि एकच स्टेटमेंट इतकी सुलभ व्यवस्था आहे.