शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव रेल्वे स्थानकावर होम प्लॅटफार्मची आवश्यकता

By admin | Updated: February 17, 2016 00:24 IST

मागणी : खान्देश रेल्वे प्रवासी मंचचा प्रयत्न

मागणी : खान्देश रेल्वे प्रवासी मंचचा प्रयत्न
जळगाव : रेल्वे स्थानकावर प्रवाशी व अपंगांच्या सोयीसाठी होम फलाटाची आवश्यकता आहे. स्थानकावर नवीन फलाट तयार करण्याची मागणी खान्देश प्रवाशी मंचतर्फे रेल्वे प्रशासनाला केली आहे.
अपंग, जेष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकावरील जीने चढ उतार करण्यात येणार्‍या अडचणी व स्थानकावर कुलींची कमी संख्या पाहता मोठे सामान ने-आन करण्यासाठी वेळेवर कुली उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना मोठी अडचण होत असते. स्थानकावर प्रवाशांची वर्दळ पाहता रेल्वे स्थानकार होम फलाटाची आवश्यकता आहे.
फलाटाचे झाले नियोजन
काही वर्षापूर्वी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची तत्कालीन वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांशी सकारात्मक चर्चा करण्यात झाली होती. त्यात आरक्षण कार्यालया शेजारील गुडशेडच्या ठिकाणी या फलाटाचे नियोजन करण्यात आले होते. जळगाव यार्डातील गुडशेडचे काम पूर्ण झाल्यावर स्थानकावरील या शेडच्या जागेवर फलाटाचे काम करण्यात येणार होते. मात्र अद्यापही फलाटाच्या कामास सुरुवात झालेली नाही.
होम फलाट
होम फलाट जमीन पातळीवर असल्याने प्रवाशांना फलाटावर ये -जा करण्यात अडचण भासत नाही. प्रवाशांची वाहने फलाटापर्यंत पोहोचणे शक्य असल्याने अपंग, अंध, जेष्ठ नागरिक व मोठ मोठे सामना घेऊन प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या अडचणी कमी होण्यास मदत होते.
भुसावळला ही मागणी
जळगाव सह भुसावळ रेल्वे स्थानकावरही प्रवाशांच्या सोयीसाठी होम फलाटांची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेेने नुकतीच रेल्वे प्रशसनाकडे मागणी केली असून पाठपुरावा करण्यात येत असल्याचे अध्यक्ष राजेश भराडिया यांनी सांगितले.