शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 6 जवान शहीद, 10 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 07:37 IST

झारखंडमधल्या गढवा जिल्ह्यात मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला.

रांची- झारखंडमधल्या गढवा जिल्ह्यात मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 6 जवान शहीद झाले. मंगळवारी संध्याकाळी पोलिसांना गढवामधल्या छिंजो या परिसरात नक्षलवाद्यांचं वास्तव्य असल्याचं समजलं. त्यानंतर अन्य सुरक्षा यंत्रणांच्या मदतीनं इथे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं.मिळालेल्या माहितीनुसार, चहूबाजूंनी घेरल्यानंतर नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान नक्षलवाद्यांनी रस्त्यात लावलेल्या भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. ज्यात 6 जवान शहीद झाले. गढवातले पोलीस उपमहानिरीक्षक विपुल शुक्ला यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार जवळपास 10 जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर गढवा परिसराला छावणीचं स्वरूप आलं असून, सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दुसरीकडे मंगळवारी झालेल्या नक्षली हल्ल्याच्या आधी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातही नक्षलवाद्यांनी असाच मोठा हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 9 जवान शहीद  झाले होते, तर 6 जवान जखमी झाले. सुकमा हल्ल्यात जवानांवर आयईडी स्फोटानं निशाणा साधण्यात आला होता. त्यानंतर नक्षल्यांनी गोळीबारही केला होता.  

टॅग्स :naxaliteनक्षलवादी