शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उमर खालिदवर हल्ला करणाऱ्या नवीन दलालला शिवसेनेचं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 17:54 IST

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालया(JNU)चा माजी विद्यार्थी आणि नेते उमर खालिदबरोबर गेल्या वर्षी कथित मारहाण करणाऱ्या नवीन दलालला शिवसेनेनं तिकीट दिलं आहे.

बहादूरगडः दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालया(JNU)चा माजी विद्यार्थी आणि नेते उमर खालिदबरोबर गेल्या वर्षी कथित मारहाण करणाऱ्या नवीन दलालला शिवसेनेनं तिकीट दिलं आहे. शिवसेनेनं दलालला हरियाणातील बहादूरगड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.दलाल म्हणाला, सहा महिन्यांपूर्वीच त्यानं शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. कारण भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष गाय, शेतकरी, शहीद आणि गरिबांच्या नावे राजकारण करत आहेत. ते म्हणाले, मी शिवसेनेच्या नीती आणि अन्य मुद्द्यांवर घेतलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे पक्षात सहभागी झालो आहे. 29 वर्षीय नवीन दलाल म्हणाला, गेल्या 10 वर्षांपासून मी गोरक्षेसारख्या मुद्द्यावर लढत आहे. मला असं वाटतं, भाजपा आणि काँग्रेससारखे पक्ष फक्त गाय आणि शेतकऱ्यांच्या नावे राजकारण करतात. मला माझ्या विधानसभा क्षेत्रात खूप समर्थन मिळत आहे. त्यांनी मला राजकारणात येण्यासाठी प्रेरित केलं. जेणेकरून मी त्यांचे प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय देऊ शकेन.  भाजपाच्या नरेश कौशिक यांच्याशी मुकाबलाबहादूरगड विधानसभा जागेवरून दलाल यांचा थेट सामना सत्ताधारी भाजपाचे आमदार नरेश कौशिक, काँग्रेसचे राजेंद्र सिंह जून, आयएनएलडीचे नफेसिंह राठी आणि 20 अन्य उमेदवारांबरोबर आहे. दलालवर इतर लोकांना हाताशी धरून गेल्या वर्षी 13 ऑगस्टला दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये उमर खालिदवर हल्ला केल्याचा आरोप आहे. हरियाणात विधानसभेच्या 90 जागा असून, एका टप्प्यातच तिथे मतदान होणार आहे. 21 ऑक्टोबरला तिथे मतदान असून, 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाHaryanaहरयाणा